chandrapur News  Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur News : बाप-लेकाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू, गिट्टी खाणीतील घटना

Chandrapur Accident News :चंद्रपुरातील वरोरा तालुक्यातील नंदोरी येथे ही घटना घडली आहे. रामचंद्र जंगेल (47) आणि योगेश जंगेल (26) अशी मृत बाप-लेकाचं नाव आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur News :

चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या गिट्टी खाणीतील मातीचा ढिगारा कोसळून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. वरोरा तालुक्यातील नंदोरी येथे ही घटना घडली आहे. रामचंद्र जंगेल (47) आणि योगेश जंगेल (26) अशी मृत बाप-लेकाचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदोरी गावाजवळ ही बंद पडलेली गिट्टी खाण आहे. खाणीजवळ असलेल्या एका गिट्टी क्रशरवर काम करणारे हे बाप-लेक काल संध्याकाळी मासेमारी करण्यासाठी पाणी भरलेल्या खाणीत गेले होते. दोघेही तेथे बसले असताना मातीचा ढिगारा अचानक कोसळला. यात ते दोघेही दबले गेले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस मृतदेहांचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT