Karad, Satara, Sugarcane, Farmers saam tv
महाराष्ट्र

Karad News : अथणी रयत वगळता सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांना शेतक-यांचा 'हा' इशारा

अथणी रयत साखर कारखाना वगळता कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केलेला नाही.

संभाजी थोरात

Karad News : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले आहेत. दूसरीकडे सातारा जिल्ह्यातील केवळ एका साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर केली आहे. उर्वरित साखर कारखाने या आठवड्यात सुरू होतील मात्र दर न जाहीर केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. (Satara Latest Marathi News)

जोपर्यंत दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. या आंदोलनासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक संघटना एकत्र येऊन ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. (Maharashtra News)

साखर हंगाम सुरू होत असताना कारखाने दर जाहीर करतात मात्र सातारा जिल्ह्यातील अथणी रयत साखर कारखाना वगळता कोणत्याही कारखान्याने दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटनांची कराड (karad) येथे बैठक झाली. यामध्ये दर जाहीर होईपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत असे ठरले आहे अशी माहिती शेतकरी नेते सचिन नलावडे यांनी दिली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT