harbhara, farmers, osmanabad saam tv
महाराष्ट्र

Osmanabad : शेतकऱ्यांची लूट थांबवा, उस्मानाबादात हरभरा खरेदी केंद्र सुरू

शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी देखील ठप्प असल्याचे फेडरेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- कैलास चाैधरी

Osmanabad : रब्बी हंगामातील (rabbi hangam) हरभऱ्याची (harbhara) काढणी पूर्ण होत आली आहे. तरी उस्मानाबाद (osmanabad) जिल्ह्यात एकही आधारभूत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे खरेदी केंद्र लवकर सुरू करा अशी मागणी शेतकरी (farmers) करु लागले आहेत.

दुसरीकडे शासनाने (maharashtra government) हरभऱ्यासाठी पाच हजार तीनशे हमीभाव घोषित केला आहे. आधारभूत खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांकडील हरभरा चार हजार रुपयांप्रमाणे खरेदी केला जात आहे. आडत दुकानदारांकडून शेतकऱ्याची लूट सुरू असल्याचे प्रकार देखील समोर येत आहे.

याबाबत मार्केट फेडरेशनला (market fedreation) संपर्क केला असता तेवीस प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले. मात्र अद्याप एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन नाव नोंदणी देखील ठप्प असल्याचे फेडरेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फक्त पुण्यातच! फाटके कपडे परत देणाऱ्या पतीला पत्नीचा दणका; सोन्याच्या व्यवहारासाठी थेट सराफालाच आणले कोर्टात

Navi Mumbai: कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू

पक्ष बदलणाऱ्या MLA-MP ला बसणार मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात रिजेन्सी कॉम्प्लेक्सवर महापालिकेचा हातोडा

Political News : ठाकरे सेनेत पुन्हा फूट पडणार, शिंदे गटातील आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT