शेतात निघालेल्या तरुणावर काळाचा घाला संजय राठोड
महाराष्ट्र

शेतात निघालेल्या तरुणावर काळाचा घाला

महागाव तालुक्यातील भांब येथील घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : शेतात Farm काम करण्यासाठी निघालेल्या, तरुणाचा पाण्यात Water बुडून मृत्यू Death झाल्याची घटना महागाव Mahagaon तालुक्‍यातील भांब Bhamb याठिकाणी उघडकीस आली आहे. रोहन तुळशीराम भालेराव (वय- १९) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

हे देखील पहा-

नेहमीप्रमाणे रोहन हा शेताकडे निघाला होता. काही वेळाने रोहण हा भांब गावालगत असलेल्या, सिमेंट बंधाऱ्यात बुडत असल्याचे लहान मुलांच्या निदर्शनात आले होते. त्यांनी गावाकडे धाव घेत रोहनला वाचविण्याकरिता आर्त हाक दिली. गावातील काही धाडसी तरुणांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उडी घेवून रोहनचा शोध घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने Heavy Rain त्याच्या शोध कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. परंतु, अखेर दुपारी पाण्यातील खोल भागात एका आडव्या पडुन असलेल्या झाडात अडकलेला रोहनचा मृतदेह आढळून आला. रोहन हा तुळशीराम यादव भालेराव यांना एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT