satara, ekiv waterfall saam tv
महाराष्ट्र

Kass Pathar Satara : चिंब भिजलेले, रूप सजलेले ! पर्यटकांना खुणावताेय एकीव धबधबा (पाहा व्हिडिओ)

ओंकार कदम

Satara News : पावसाळा सुरू झाला की देशातील पर्यटकांची पावले ही साताऱ्याकडे वळायला सुरुवात होते. सातारा जिल्ह्याला निसर्गाने विशेष असे वरदान दिले आहे. साताऱ्यातील निसर्ग पाहण्यासाठी लाखो पर्यटक सातारा जिल्ह्यात येत असतात (Maharashtra News)

कास (kass) परिसर हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. कास परिसरात असलेले धबधबे आता ओसंडून वाहू लागले आहेत. सातारा कास रस्त्याला एकीव गावामध्ये जो धबधबा आहे तो पाहण्यासाठी पर्यटकांची आता गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

मोठ्या प्रमाणात पर्यटकांची धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एकीव येथे यायला सुरुवात झाली आहे. हिरवा गार डोंगर आणि त्या मधून फेसाळत येणारे पांढरे शुभ्र पाणी अधून मधून धुक्याची चादर हे मनमोहक वातावरण अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडते.

सातारा जिल्ह्यातील धबधबे

वजराई धबधबा (सातारा)

ठाेसेघर धबधबा (सातारा)

लिंगमळा धबधबा (महाबळेश्वर)

सडावाघापूर - उलटा धबधबा (पाटण)

Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : राज ठाकरेंच्या उपस्थित बैठकीला सुरुवात, उत्तर महाराष्ट्राचा घेणार आढावा

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

SCROLL FOR NEXT