Dombivali Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime News: डोंबिवलीत आठ लाखांचे दागिने लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

डोंबिवलीत आठ लाखांचे दागिने लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : डोंबिवली पश्चिमकडील एका बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे आठ लाखांचे (Dombivali) सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. हे चोरटे सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरु केला आहे. (Latest Marathi News)

डोंबिवली पश्चिमेकडील नाना शंकरशेठ रोड नंददीप अवधूत सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्यातील कुटुंब शनिवारी अलिबाग फिरण्यासाठी गेले होते. यामुळे बंगल्याला कुलूप होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यातील तब्बल पावणेआठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

घराचे कुलूप तोडून चोरी करतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलीसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT