धर्मांतर प्रकरणी डॉक्टर अटकेत; एटीएस पथकाची कारवाई संजय राठोड
महाराष्ट्र

धर्मांतर प्रकरणी डॉक्टर अटकेत; एटीएस पथकाची कारवाई

उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने पुसद येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने पुसद येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाची आर्थिक संबंध असल्याच्या संशयावरून ही कार्यवाही केल्याची माहिती आहे.

हे देखील पहा-

डॉ. शोएब उर्फ फराज बाबुलाल शाह असे उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने पुसद गाठले. यवतमाळ Yavatmal येथे आल्यानंतर त्यांनी डॉ फराज शाह यांना शहरातील शिवाजी चौकात असलेल्या त्यांच्या दवाखान्यातून रात्री ताब्यात Arrest घेतले. वसंतनगर पोलीस ठाण्यात याची नोंद घेण्यात आली आहे. डॉ. फराज शाह यांना दवाखान्यातून Hospital ताब्यात घेतल्यानंतर पथक उत्तर प्रदेशच्या Uttar Pradesh दिशेने पुन्हा रवाना झाले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील एटीएसच्या ATS पथकाने ही कार्यवाही न्यायालयाच्या Court आदेशावरून केल्याची माहिती आहे.

तीन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बळजबरी धर्मांतर Conversion प्रकरण समोर आले होते. पोलीस Police सूत्रांनी याबद्दल माहिती दिली की, याच प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याच्या संशयातून ही कार्यवाही केली. डॉक्टर फिरोज शाह यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असल्याकारणाने ही कार्यवाही केली गेली आहे. अशी माहिती आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT