Jalna News Saam TV
महाराष्ट्र

Jalna: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून वाद; JCB-क्रेनवर दगडफेक

एका गटाने गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्यास विरोध केला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: भोकरदन तालुक्यातील चांदइ एकको गावात छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati shivaji maharaj) यांच्या पुतळा काढण्यावरून वाद झाला आहे. दोन गटात पुतळा काढण्यावरुन हा वाद झाला आहे. पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेसीबी वर दगडफेक करण्यात आली आहे. गावाच्या वेशील स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे म्हणून दोन्ही गटात वाद झाला.

एका गटाकडून गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्यास विरोध करण्यात येत होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नाव कायम ठेवावं अशी मागणी एका गटाने केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेसीबी व क्रेन वर ग्रामस्थांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT