Dhule : शासकीय रुग्णालयात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांनी केली तोडफोड! भूषण अहिरे
महाराष्ट्र

Dhule : शासकीय रुग्णालयात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांनी केली तोडफोड!

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा शासकीय रुग्णालय मध्ये डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप लावत मृताच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे.

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा शासकीय रुग्णालय मध्ये डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप लावत मृताच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे.

हे देखील पहा :

वीस वर्षीय दीपक वडर हा तरुण विहिरीत पडल्यानंतर त्याला स्थानिकांनी बाहेर काढले. पुढील उपचारासाठी नरडाणा शासकीय रुग्णालय मध्ये दाखल केले. परंतु शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरच उपस्थित नसल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दीपक वडर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून नातेवाईकांनी संपूर्ण शासकीय रुग्णालयाची तोडफोड केली आहे. या संदर्भातील माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT