Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: ठाकरे शिवसैनिकांचा जनआक्रोश शिंगाडे मोर्चा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तहसीलवर धडक

ठाकरे शिवसैनिकांचा जनआक्रोश शिंगाडे मोर्चा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तहसीलवर धडक

भूषण अहिरे

धुळे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज शिंदखेडा तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांतर्फे (Farmer) शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Shiv Sena) शिवसैनिकांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. (Maharashtra News)

शेतकऱ्यांना अखंडित १८ तास वीजपुरवठा वीज वितरण विभागातर्फे देण्यात यावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मरची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन दुरुस्ती करून देण्यात यावी. तसेच शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा; या मागण्यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

तीव्र घोषणाबाजी

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी राज्य (Shindkheda) सरकारच्या विरोधामध्ये तसेच प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : काजू-बदाम नाही; हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ड्रायफ्रूट वरदान

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता; ₹२००० मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

Pune Tourism : २००० वर्षांहून अधिकचा ऐतिहासिक वारसा जपतेय 'हे' ठिकाण, लोखंडासारखा मजबूत आहे किल्ला

SCROLL FOR NEXT