weather weather
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळणार मोबाइलवर घरबसल्या

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळणार मोबाइलवर घरबसल्या

Rajesh Sonwane

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील करंझटी येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बैंक व लुपीन फाउंडेशन यांच्या विद्यमाने स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्‌घाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत हवामान बदल अनुकूलन कार्यक्रम राबविला जात आहे. (Dhule-sakari-Farmers-will-get-weather-forecast-at-home-on-mobile)

मृदा व जलसंवर्धन, माती परीक्षण, गाव कृषी सल्ला केंद्र, गांडूळ खत युनिट, परसबाग, मृदा पोषण व्यवस्थापनअंतर्गत समतल चर, वृक्षारोपण, स्थानिक नागरिक क्षमता विकास व प्रशिक्षण यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. सदर प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर पाणलोट विकास समिती स्थापन करण्यात आली आहे.

शेतीचे नियोजन करणे होणार सोपे

प्रकल्पातील गावकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी वातावरणात होणाऱ्या बदलाची माहिती अगोदर मिळावी; याकरिता स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. त्याद्वारे गावातील शेतकऱ्यांना दररोज हवामानाचा अंदाज मोबाइलवर एक मेसेज व एका कॉलद्वारे घरबसल्या मिळणार आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आपले शेतीचे नियोजन व बदल करून आपले होणारे नुकसान टाळू शकणार असल्याचे आमदार मंजुळा गावित यांनी स्पष्ट केले. या हवामान केंद्राचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्ट करीत शेतकऱ्यांचे वादळ आणि पावसामुळे होणारे नुकसान काही प्रमाणात टाळता येणे शक्य होणार आहे असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT