Vinayak Raut Saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut News : त्यांना पीएचडीचे महत्त्व कळणार; विनायक राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा

Dhule News : शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिक्षकांच्या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे,

भूषण अहिरे

धुळे : कर्मवीर भाऊराव पाटील यांना देखील खंत वाटत असेल की माझ्या महाराष्ट्रमध्ये असे अडाणी उपमुख्यमंत्री (Dhule) तयार केले. पीएचडीचे महत्व अजित पवार यांना कळणार नाही. त्यांना फक्त बेईमानीचे महत्त्व कळेल, असे म्हणत शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे, (Tajya Batmya)

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिक्षकांच्या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पीएचडी करून काय दिवे लावले असे वक्तव्य केलेले होते. या वक्तव्याचा समाचार धुळ्यातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषण करत असताना घेतला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गद्दारांच्या टोळीने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला 

दुर्दैवाने शिक्षण मंत्री (Dipak Kesarkar) आमचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असून त्यांनी राज्यातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १२२ शाळा या बिनाशिक्षक करून टाकल्या आहेत. त्यामुळे काही जणांनी शिक्षण मंत्री विकणे आहेत; असा बोर्ड देखील लावला. या गद्दारांच्या टोळीने शिक्षणाचा बट्ट्याबोळ लावला असल्याचा घणाघाती आरोप देखील यावेळी विनायक राऊत यांनी लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

SCROLL FOR NEXT