Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : छापा टाकत पोलिसांकडून गावठी हातभट्टी उध्वस्त

छापा टाकत पोलिसांकडून गावठी हातभट्टी उध्वस्त

भूषण अहिरे

धुळे : पिंपळनेर पोलिसांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी (Police) गावठी हातभट्टी उध्वस्त करीत कारवाई केली आहे. यात (Sakri) पोलिसांनी काही मुद्देमाल देखील जप्‍त केला आहे. (live marathi News)

साक्री तालुक्यातील बल्हाने शिवारातील बाबाचापाडा येथील नाल्यात अवैधपणे गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्‍याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी ही हातभट्टी उध्वस्त केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता जवळपास दीड लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत (Dhule News) केला आहे. तर रासायनिक द्रव्याचा जागीच नाश केला आहे.

दोन आरोपी ताब्‍यात

पोलिसांनी टाकलेल्‍या छाप्‍यात दोन जणांना ताब्‍यात घेतले आहे. दोन्ही आरोपी विरोधामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT