Dhule News Saam tv
महाराष्ट्र

कोरोना वाढतोय लसीकरण करा; जिल्‍हाधिकारींचे नागरीकांना आवाहन

कोरोना वाढतोय लसीकरण करा; जिल्‍हाधिकारींचे नागरीकांना आवाहन

भूषण अहिरे

धुळे : संपूर्ण राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसून येत आहे. धुळ्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धुळेकर नागरिकांना कोरोना (Corona) संदर्भात सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. (dhule news Vaccinate the growing corona Collector appeal to the citizens)

धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये सध्या 22 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून गेल्या काही दिवसात ही संख्या वाढली आहे. यामुळे धुळेकरांनी कोरोनाचे नियम पाळावेत, त्याचबरोबर ज्या नागरिकांनी अद्यापही कोरोनाची लस (Covid Vaccination) घेतलेली नाही; अशा नागरिकांनी तात्काळ आपले लसीकरण करुन घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट

तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा करा वापर; घरीच बनवा 5 सोपे फेसपॅक

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT