Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: अधिकाऱ्यांविरोधात केले कामबंद; सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा जाच

अधिकाऱ्यांविरोधात केले कामबंद; सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा जाच

भूषण अहिरे

धुळे : धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आज काम बंद आंदोलनाची (Dhule News) हाक दिली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आज काम बंद आंदोलन केले आहे. (Maharashtra News)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच स्तरावरील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी लावला आहे. संबंधित महिला अधिकारीस वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे; अशी मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी

या संदर्भात सर्व संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देखील दिले आहे. या संदर्भात सर्व संपकरी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केल्याचे देखील बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT