Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गिरीश महाजन यांच्या विरोधात अपशब्द; पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Girish Mahajan News: गिरीश महाजन विरोधात अपशब्द; पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भूषण अहिरे

Wrong Slang Post Written Against Girish Mahajan:

मराठा आंदोलन सुरु असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अपशब्द वापरत त्याची वादग्रस्त (Girish Mahajan) पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. पोस्ट व्हायरल करणाऱ्या ईसमाविरोधात धुळे(Dhule) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे जालना येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. यात गिरीश महाजन यांच्या विरोधात अपशब्द वापरत जालना येथील मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना विनंती करणारी पोस्ट एका इसमाने व्हायरल केली होती. अपशब्द वापरत वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या ईसमा विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या पोस्टमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या बद्दल (Dhule Police) अपशब्द वापरण्यात आले होते. संबंधिता विरोधामध्ये धुळे शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये सदर ईसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT