Dhule Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर स्टॅम्प पेपर नोंदणी अभियानाला सुरुवात

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर स्टॅम्प पेपर नोंदणी अभियानाला सुरुवात

भूषण अहिरे

धुळे : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आमदारांच्या बंडखोरी केली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसैनिकांतर्फे आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील शिवसैनिक असल्याबाबत शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून घेण्याचे आदेश राज्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या अनुषंगाने मोहिमेला धुळ्यात सुरुवात करण्यात आली आहे. (Dhule News Shiv Sena)

धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिवसेना कार्यालयामध्ये स्टॅम्प पेपर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भरून घेतले जात असून अद्याप जवळपास दीड हजार स्टॅम्प पेपर्स धुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांतर्फे भरून घेण्यात आले आहेत. अजून काही दिवस ही मोहीम अशाच पद्धतीने सुरू ठेवत जवळपास 3 हजाराहून अधिकचे स्टॅम्प पेपर भरून घेण्याचे लक्ष धुळे जिल्हा शिवसेनेच्यावतीने ठेवण्यात आले असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT