Dhule News Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

धुळ्यात शिवसेनेला खिंडार; महानगर प्रमुखाचा जय महाराष्‍ट्र

धुळ्यात शिवसेनेला खिंडार; महानगर प्रमुखाचा जय महाराष्‍ट्र

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात शिवसेनेला पुन्हा एकदा मोठ खिंडार पडले आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. (Dhule Shiv Sena News)

धुळ्याचे (Dhule) माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार त्याचबरोबर माजी कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत मनोज मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे.

यापुर्वी जिल्‍हा प्रमुखही शिंदे गटात

एकनाथ शिंदे हे 40 आमदारांसह गोवाहाटी येथे पोहोचले. त्यावेळी धुळे जिल्ह्याचे (Shiv Sena) शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्या पाठोपाठ आता धुळ्याचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे धुळ्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे बघावस मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT