Dhule ncp 
महाराष्ट्र

कोरोनाग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना रोजगाराची भेट देत राष्ट्रवादीतर्फे रक्षाबंधन

कोरोनाग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना रोजगाराची भेट देत राष्ट्रवादीतर्फे रक्षाबंधन

भूषण अहिरे

धुळे : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी आज धुळे शहरातील कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवा, कोरोनामुळे भाऊ गेलेल्या बहिणी तसेच आई-वडील गमावलेल्या मुली यांच्या सोबत भावनिक रक्षाबंधन साजरा केले आहे. (dhule-news-Rakshabandhan-by-NCP-giving-employment-gift-from-corona-affected-families)

धुळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना बरेचसे संसार उघड्यावर पडले. त्यामध्ये कर्ता पुरुष कोरोनामुळे दगावल्याने विधवा झालेल्या महिलांना त्याचबरोबर आई- वडील गमावलेल्या मुलींना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेल्या काही दिवसांपूर्वी रोजगाराची हमीबाबत शब्द देण्यात आलेला होता. आणि तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी पूर्ण केला.

त्‍या भगिनींना रोजगाराची भेट

रक्षाबंधनानिमित्‍ताने रणजित राजे भोसले या सर्व महिला भगिनींना कंत्राटी पद्धतीने रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा आधार मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT