Priyanka Joshi  Saam tv
महाराष्ट्र

Priyanka Joshi News : आता तुमच्या घरचेच तुम्हाला घरात डांबून ठेवतील; प्रियांका जोशी यांचा आमदार सरवणकर यांच्यावर निशाणा

Dhule News : आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ठाकरे वहिनींनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे घरात डांबून ठेवलं असल्याची टीका केली होती

भूषण अहिरे

धुळे : आपण गद्दारी केल्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव होऊन आपल्याला (Dhule) कुठेच तोंड दाखवायला जागा ऊरणार नाही. आपल्या घरचे आपल्याला घरातच डांबून ठेवतील; या भीतीने भांबवलेल्या आणि हतबल झालेल्या सदा सरवनकर यांनी हे वक्तव्य केले असल्याच म्हणत, आमदार सदा सरवनकर यांच्यावर उबाठा गटाच्या स्टार प्रचारक प्रियांका जोशी यांनी निशाणा साधला आहे, (Tajya Batmya)

आमदार सदा सरवनकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ठाकरे वहिनींनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अडीच वर्षे घरात डांबून ठेवलं असल्याची टीका केली होती. या टीकेला उबाठा गटाच्या स्टार प्रचारक प्रियंका जोशी यांनी उत्तर दिले आहे. सदा सरवनकर साहेब आपण डोक्यावर पडला आहात का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुमचा पराभव निश्चित 
सदा सरवनकर यांना मोठं करणाऱ्या ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि सदा सरवनकर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत गाडण्यासाठी महाराष्ट्राची जनता समर्थ आहे. येत्या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे; असे आव्हानच प्रियांका जोशी यांनी सदासरवनकर यांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT