Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: पत्र्याच्या धारदार डोलचीच्या सहाय्याने धुळवड खेळणे पडले महागात

पत्र्याच्या धारदार डोलचीच्या सहाय्याने धुळवड खेळणे पडले महागात

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात डोलचीच्या सहाय्याने धुळवड खेळण्याची प्रथा असून पत्र्याच्या या धारदार डोलचीने धुळवड खेळणे बहुतांश तरुणांना (Dhule News) महागात पडले आहे. डोलचीच्या साहाय्याने धुळवड खेळताना बहुतांश जणांना दुखापत झाल्याचे उघडकीस आले आहे. (Live Marathi News)

धुळ्यात मंगळवारी पारंपारीक पद्धतीने होळी साजरी झाल्‍यानंतर धुळवड साजरी झाली. तरूणांनी रंगाची उधळण करत धुळवड उत्‍साहात खेळली. परंतु, धुळ्यात धुळवड खेळताना डोलचीचा वापर केला जात असतो. मुळात याचा वापर करण्यास परवानगी नाही. तरी देखील अनेकजण या डोलचीचा वापर करून धुळवड गेली.

धुळवड खेळत असताना या डोलचीच्या सहाय्याने तरुण एकमेकांना पाण्याचे सबके मारत असतात. यातच या पत्राच्या धारदार ढोलचीचा फटका बसल्याने तरुणांना दुखापतीला देखील सामोरे जावे लागत असते. यंदा देखील मोठ्या प्रमाणात डोलचीच्या सहाय्याने धुळवड खेळली गेली असून अश्या पद्धतीने धुळवड खेळत असताना डोलचिचा धारदार पत्रा लागून धुळ्यात बहुतांश तरुण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - संजय राऊत यांच्या बोलण्याला मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही-प्रवीण दरेकर

PNB Recruitment: खुशखबर! पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी; ५१३८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Shocking : धक्कादायक! मुंबईतील तरुणीचा मनालीमध्ये मृत्यू, हादरवणारं कारण आलं समोर; नेमकं काय घडलं? वाचा

US-India Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड ड्रीलवर शिक्कामोर्तब; दूध, फळे ते पालेभाज्या...;'या' गोष्टी होणार स्वस्त

Gold Rate Today : 'रोझ डे'ला सोन्याचे दर वाढले, प्रति तोळा झालं इतके; वाचा 24, 22 ,18 कॅरेटचे लेटेस्ट गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT