Raksha Bandhan 
महाराष्ट्र

एसटी चालक-वाहकांना बांधली त्‍यांनी राखी

एसटी चालक-वाहकांना बांधली त्‍यांनी राखी

भूषण अहिरे

धुळे : रक्षाबंधनाच्‍या सणाला देखील सुटी नसल्‍याने आपली सेवा बजावत आहेत. रक्षाबंधनानिमित्‍ताने माहेर जाणाऱ्या महिलाना सुरक्षित पोहचविणाऱ्या एसटी चालक- वाहकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन साजरे केले. (dhule-news-ncp-women-celebration-raksha-bandhan-ST-driver-and-condoctor)

एसटीमधून प्रवास करत असताना महिलांची संपूर्णपणे जबाबदारी ही चालक व वाहकवर असते व ते ही जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने महिलांना प्रवास करताना एसटीचा प्रवासच उत्तम वाटत असतो. आणि त्यामुळेच महिला प्रवास करताना एसटीमधूनच प्रवास करीत असतात.

बसस्‍थानकात जावून रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या निमित्ताने एसटीमधील चालक व वाहक भावाप्रमाणे महिलांची सुरक्षा करत असतात. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे परिवहन विभागाच्या चालक व वाहकांना राखी बांधून प्रवासादरम्यान महिलांचे संरक्षण करणाऱ्या भावांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT