Girish Mahajan Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गिरीश महाजन पोहचले बांधावर; अवकाळी पावसानंतर शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी

Girish Mahajan: गिरीश महाजन पोहचले बांधावर; अवकाळी पावसानंतर शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी

भूषण अहिरे

Dhule News: साक्री तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात आज पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी साक्री (Sakri) तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. (Letest Marathi News)

साक्री तालुक्‍यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, सोयाबीन, गहू त्याचबरोबर पपई, आंबा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहचून मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. त्याचबरोबर तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी कृषी विभागाला दिले.

भरपाई देण्याचे आश्‍वासन

लवकरात लवकर नुकसान भरपाई (Dhule News) मिळवून देणार असल्याचे देखील आश्वासन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार मंजुळा गावित, खासदार सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी देखील या शेती नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी असल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT