Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : अडीच कोटींचा गुटखा जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

Shirpur News : अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कोट्यावधीचा गुटखा जप्त करत आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाल्याचा मोठा साठा शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. (Dhule) अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कोट्यावधीचा गुटखा जप्त करत आरोपींच्या पोलिसांनी (Police) मुसक्या आवळल्या आहेत. (Maharashtra News)

दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा गुटखा व पानसुपारी सुपारी शिरपूर पोलिसांनी (Shirpur Police) जप्त केली आहे. यात पहिल्या कारवाईत इंदोरकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची (Shirpur) गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोघाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर दुसऱ्या कारवाईमध्ये (Shahada) शहादामार्गे शिरपूरकडे येणाऱ्या तीन ट्रक पोलिसांनी जप्त केला. त्यातील देखील जवळपास सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या दोघेही कारवाई मिळून दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT