Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil News: दुसऱ्यासोबत जाऊन विश्वास संपादन करणे कठीण; मंत्री गुलाबराव पाटील

Dhule News : दुसऱ्यासोबत जाऊन विश्वास संपादन करणे कठीण; मंत्री गुलाबराव पाटील

भूषण अहिरे

धुळे : ज्यांच्याबरोबर ३५ वर्ष काढली, त्यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत जाऊन त्यांचा देखील विश्वास संपादन करणे हे आपल्यासारख्या माणसासाठी फार कठीण काम (Gulabrao Patil) असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Shirpur) शिरपूर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले. (Maharashtra News)

पाच वर्षात अशी कोणतीच पार्टी नाही की तिने सरकार चालवलं नाही. पाच वर्षात सकाळी दुपारी संध्याकाळी तीनही टाईम शपथविधी झाला. या तीनही वेळी मी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचेही वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. 

विद्यार्थ्यांच आणि आमचं सारखच आहे; असे म्हणत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसारखे आम्हाला देखील नापास झालं तर (Dhule News) पाच वर्ष थांबावं लागते. १७ नंबर फॉर्म भरावा लागतो व त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागते. त्यातही दिल तर दिलं नाही तर चाललो आपल्या घरी अशी परिस्थिती असल्याचं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचा आणि राजकारण्यांचा गणित कसं सारख आहे; हे पटवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT