Grampanchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election: अर्ज दाखल करणाऱ्यांना सर्व्हर डाउनचा त्रास; नामनिर्देशनासाठी ३ दिवस बाकी

Dhule News : अर्ज दाखल करणाऱ्यांना सर्वर डाउनचा त्रास; नामनिर्देशनासाठी ३ दिवस बाकी

भूषण अहिरे

धुळे : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर इच्छुकांची भाऊगर्दी (Dhule) सुरु झाली. आता या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु झाली असून ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी सर्वर डाउनचा त्रास सहन करावा लागत आहे. (Tajya Batmya)

धुळे जिल्ह्यामध्ये सध्या ५१ ग्रामपंचायतच्या निवडणुक लागली आहे. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याची लगबग इच्छुक उमेदवारांची सुरू आहे. २० ऑक्टोम्बर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने ही सर्व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्वर डाऊन असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

ऑनलाईन तरी तासनतास वेट 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस उरलेले असताना सर्व्हर डाऊनचा त्रास आता इच्छुक उमेदवारांना होत असल्याचे दिसून येत आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना तासनतास अर्ज दाखल करण्यासाठी रखडत बसावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT