अक्कलपाडा  
महाराष्ट्र

अक्कलपाडा धरणातून विसर्ग; पांजरा नदी दुथडी, तीन पुलांवरील वाहतुक बंद

अक्कलपाडा धरणातून विसर्ग; पांजरा नदी दुथडी, तीन पुलांवरील वाहतुक बंद

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यामध्ये अक्कलपाडा धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धारणामधून सध्या विसर्ग सुरू आहे. यामुळे पांजरा नदीला मोठा पुर आला असून, नदीवरील तीन पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. (dhule-news-Discharge-from-Akkalpada-dam-Panjra-river-traffic-closed-on-three-bridges)

धुळे जिल्‍ह्यात दोन दिवस झालेल्‍या पावसामुळे सर्व नदी नाल्‍यांना पुर आला आहे. यात साक्री तालुक्‍यातील अक्‍कलपाडा धरण फुल्‍ल भरल्‍याने धरणातून विसर्ग केला जात आहे. यामुळे पांजरा नदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्याच बरोबर धुळे शहरातून ही पांजरा नदी वाहत असल्यामुळे शहरातील तीन पूल प्रशासनातर्फे प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहे.

पथक तैनात

कालिकामाता पूला लगत पाणी पोहोचले असल्यामुळे प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी अग्निशमन विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी पांजरा नदी पात्रात जाऊ नये; असे आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT