MIM 
महाराष्ट्र

ओवेसींच्‍या घरावरील हल्‍ल्‍याचा धुळ्यात निषेध

ओवेसींच्‍या घरावरील हल्‍ल्‍याचा धुळ्यात निषेध

भूषण अहिरे

धुळे : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असवुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा धुळ्यात निषेध करण्यात आला. आमदार शहा यांनी मोर्चा काढला असता पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले. (dhule-news-dehli-ovesi-home-attack-protest-dhule-mim-mla-farukh-shha)

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असवुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झालेले बघायला मिळाले आहे.

या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आमदार फारुख शहा व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातून निषेध मोर्चा काढला. हा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्युमाईन क्लब या ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी आक्रमक झालेल्या आमदार फारुख शहा यांच्यासह एम आय एम च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यावेळी आक्रमक झालेल्या एम आय एम च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT