Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : कापूस, तुर पिकाच्या आडून केलेली गांजाची शेती; पोलिसांनी केली उध्वस्त

Dhule News : कापूस, तुर पिकाच्या आडून केलेली गांजाची शेती; पोलिसांनी केली उध्वस्त

भूषण अहिरे

धुळे : शेतातील पिकांची लागवड करत त्या आडून गांजाची शेती केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. (Shirpur) शिरपूर तालुक्यात असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून पोलिसांनी ही शेती उध्वस्त केली आहे. या प्रकरणी (Police) पोलीस पुढील तपास करत आहेत. (Breaking Marathi News)

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरात गांजाची लागवड झाल्याची खात्रीलायक माहिती सांगली पोलिसांना मिळाली होती. या संदर्भातील माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी सदर शेतात कापूस व तुर या पिकाच्या आडून गांज्याची शेती केली असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सर्व गांज्याची शेती उध्वस्त केली असून पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस येताच संबंधित फरार 

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरात सर्रासपणे सुरू असलेली गांज्याची शेती सांगवी पोलिसांनी उध्वस्त केली आहे. कापूस व तूर पिकाच्या अडून ही शेती संबंधित ईसमाने केली असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच संबंधिताने शेतातून पळ काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT