Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कापूस व तुर पिकाच्या आडून गांज्याची शेती; पोलिसांनी कारवाई करत केली उध्वस्त

Dhule News : कापूस व तुर पिकाच्या आडून गांज्याची शेती; पोलिसांनी कारवाई करत केली उध्वस्त

भूषण अहिरे

धुळे : शेतात पिकांच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. असाच प्रकार (Shirpur) शिरपूर तालुक्यात उघड झाला असून कापूस व तुरीच्या पिकात लागवड (Dhule) केलेली गांज्याची शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे. (Maharashtra News)

शिरपूर तालुक्यामध्ये गांज्याच्या दोन वेगवेगळ्या कारवाया पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. एका कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कापूस व तूरच्या शेतीच्या आडून होत असलेली गांज्याची शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उध्वस्त केली आहे. यामध्ये जवळपास ५६ लाख रुपयांचा गांज्या पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईदरम्यान एक आरोपी देखील निष्पन्न झाला असून त्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे सुरू आहे. 

थाळनेर पोलिसांकडून दुसरी कारवाई 
तर दुसरी कारवाई ही थाळनेर पोलिसांनी (Police) केली आहे. थाळणेर परिसरामध्ये सुरू असलेली अवैध गांज्याची शेती थाळणेर पोलिसांनी उध्वस्त करीत जवळपास ५० लाख रुपयांचा मुद्दमाल टाळणेर पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT