Dhule NCP News Saam tv
महाराष्ट्र

Dhule NCP News : राष्ट्रवादीचे धुळ्यात मुक आंदोलन; मणिपूरच्या घटनेचा निषेध

काँग्रेसचे धुळ्यात मुक आंदोलन; मणिपूरच्या घटनेचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेचा देशभरात निषेध केला जात आहे. मणिपूर (Manipur) घटनेचा त्याचबरोबर ८० वर्षीय स्वतंत्र सैनिकाच्या पत्नीस (Dhule) जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुक आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

मणिपूर येथील घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महिलांची अशा पद्धतीने काढलेली धिंड यानंतर सामूहिक अत्याचार केला. याचा निषेध सर्वत्र होत आहे. त्यानुसार धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारला जबाबदार धरत भाजपा विरोधात हे मुक आंदोलन केले आहे. 

मणिपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये वाढत असलेल्या घटनांच्या निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळ्यात मुक आंदोलन केले. त्याचबरोबर आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दामध्ये या घटनांचा निषेध व्यक्त करत भाजप सरकारचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर भाजप आमदार बंटी बागडिया यांना धक्का

Skin Care Drink: महागड्या स्किन केअरपेक्षा आठवड्यातून ४ दिवस प्या 'हे' होममेड ड्रिंक; मिळेल सॉफ्ट आणि ग्लॉईंग स्किन

थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

५ महिला आणि २ बालके सहस्रकुंड धबधब्यात अडकले; पाहा थरारक VIDEO

Shocking : प्रेमाचा भयंकर शेवट! जंगलात सापडला तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, हत्या की आत्महत्या?

SCROLL FOR NEXT