Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Cold Wave: थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ५ अंशावर

थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ५ अंशावर

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. आज धुळ्यात पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

आठवडाभरापासून थंडीचा जोर (Cold Wave) वाढला आहे. पुढचे दोन दिवस थंडी अधिक सांगितली असून वाढत्या थंडीचा परिणाम लहान मुले व वृद्धावर मोठ्या प्रमाणात होत आहे. (Dhule) धुळेकरांना थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी गरम व उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे; तसेच शेकोटीचा देखील आधार घ्यावा लागत आहे.

पिकांना फायदा

वाढत्या थंडीमुळे गहू व हरभरा या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गहू व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या थंडीचा फायदा होणार असल्यामुळे गहू व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT