Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बंद घराला आग; संसार उपयोगी वस्तूंसह रोकड जळून खाक

Dhule News : धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या घरात अचानक आग लागली. आग कुठल्या कारणाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील देवपूर परिसरातील नेहरूनगर परिसरामध्ये बंद घरामध्ये अचानक आग लागल्याची घटना (Dhule) घडली आहे. या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू त्याचबरोबर घरात ठेवलेली रोकड जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या घरात अचानक(Fire) आग लागली. आग कुठल्या कारणाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांना घरातून निघणारे धुराचे लोड दिसून आले. या नंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या पथकास यासंदर्भातील माहिती दिली. (Fire Brigade) अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साहित्य जळून खाक 
घराला लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळल्यामुळे कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी देखील या आगीत कितीचे नुकसान झाले याचा आकडा अजून समोर आलेला नाही. सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT