Ganesh Visrajan 
महाराष्ट्र

लाडक्‍या बाप्‍पाला दिला असाही निरोप

लाडक्‍या बाप्‍पाला दिला असाही निरोप

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातील चिमुकल्यांनी लाडक्या बाप्पाला घरात पाण्याच्या टपमध्ये बुडवूनच विसर्जित करीत प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या भक्तांसमोर आदर्श निर्माण केला आहे. (dhule-news-child-ganesh-visarjan-home-in-shalu-soil-bappa)

लाडक्या बाप्पाला विसर्जित करताना पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनातर्फे शेततळ्यांचे आयोजन करून नागरिकांना वेळोवेळी आवाहन करून देखील नागरिक प्रशासनाच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करत नदीत किंवा विहिरींमध्ये विसर्जन करत असतात. परंतु धुळे शहरातील देवेन माळी व हर्षदा माळी या दोन चिमुकल्यांनी लाडक्या बाप्पाला घरातच पाण्याच्या टपमध्ये बुडूनच विसर्जित केले आहे.

चिमुकल्यांनी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत व नियमांची पायमल्ली करणाऱ्या भक्तांसमोर आदर्श निर्माण करीत आपल्या घरी आणलेल्या बाप्पाच्या शाडू मातीच्या मूर्तीचे घरातच विसर्जन केले आहे. या चिमुकल्यांचे परिसरातील नागरिकांतर्फे कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT