Bogus Doctor Saam tv
महाराष्ट्र

Bogus Doctor: बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; केवळ आठ जणांवरच कारवाई

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; केवळ आठ जणांवरच कारवाई

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. जिल्हाभरात जवळपास 290 बोगस डॉक्टर (Bogus Doctor) असल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी फक्त आठ जणांवरच अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

धुळे (Dhule) जिल्‍ह्यात बोगस डॉक्‍टर खुप झालेले आहेत. यात सर्वाधिक बोगस डॉक्टरांची संख्या धुळे तालुक्यात असून धुळे तालुक्यात जवळपास 93 बोगस डॉक्टर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तर साक्री (Sakri) तालुक्यात 86 बोगस डॉक्टर आहेत. तसेच (Shirpur) शिरपूर तालुक्यात 70 बोगस डॉक्टर, तर धुळे जिल्ह्यातील सर्वात कमी बोगस डॉक्टर हे शिंदखेडा तालुक्यात असून या ठिकाणी 41 बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले आहे.

कारवाई कधी?

इतक्‍या मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्‍टर असून देखील अपेक्षीत कारवाई झालेली नाही. केवळ आठ बोगस डॉक्‍टरांवरच कारवाई झाली आहे. यामुळे आपल्या आजारावर उपचार घेत असलेल्या डॉक्टरची पूर्व तपासणी करूनच उपचार घेणे सोयीचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT