Gram Panchayat Election Result 2022 Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022: धुळे जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्‍व

धुळे जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्‍व

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात १२८ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे १२० ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) निवडणूक झाली. याचा निकाल जाहीर होत असून जिल्‍ह्यातील काही ग्रामपंचायत निकाल हाती आला असून यात भाजपचे (BJP) वर्चस्‍व राहिले आहे. (Letest Marathi News)

धुळे (Dhule) जिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे आता १२० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Election News) प्रक्रिया पार पडत आहे. रविवारी झालेल्‍या मतदान प्रक्रीयेनंतर आज निकाल जाहीर होत आहे. यामुळे मतमोजणी ठिकाणी उमेदवारांसह कार्यकत्‍र्यांची गर्दी पहावयास मिळत आहे.

भाजपचा नऊ ग्रामपंचायतीवर विजय

जिल्‍ह्यातील १२० ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे. यात सकाळी अकरापर्यंत काही ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. यात भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. यामध्‍ये भाजप ९, शिवसेना (ठाकरे गट) 2, शिवसेना (शिंदे गट) 2, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2, इतर 1 असा निकाल आला आहे. तर मनसे व वंचित बहुजन आघाडीला अद्याप खाते उघडता आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT