Dhule News Saam tv
महाराष्ट्र

फडणवीसांपासून दूर रहा; ट्विट करत अनिल गोटेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फडणवीसांपासून दूर रहा; ट्विट अनिल गोटेंचे मुख्‍यमंत्रींना पत्र

भूषण अहिरे

धुळे : धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सावध राहण्याचे पत्रच ट्विट केले आहे. (dhule news Anil Gote letter to the Chief Minister eknath khadse)

राष्‍ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देत तुमच्यापेक्षा जास्त पानकाळे खाल्ले असल्यामुळे वडीलकीचा सल्ला देतो; असे म्हणत गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. हा सल्ला मानला तर फायदा आपलाच होईल व किमान फसवणूक, नंतर पश्चाताप होणार नाही. ही एक लाख टक्के खात्री देतो या आशयाचे पत्र ट्विट केले आहे.

फडणवीसांनी छळ केला

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांना माझा काडीचाही त्रास नसताना देखील त्यांनी त्यांच्या इतपतच हलकट, लबाड, धोकेबाज व भ्रष्ट दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ठ करण्यासाठी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला असल्याचा उल्लेख देखील गोटे यांनी या पत्रकामध्ये केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT