Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: टोल कामगार विरोधी धोरणा विरोधात आंदोलन

टोल कामगार विरोधी धोरणा विरोधात आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : प्रहार टोल कामगार संघटनेच्यावतीने आज धुळे (Dhule News) जिल्हाधिकाऱ्यांना टोल कामगारांना कामगार कायद्यानुसार वेतन वाढ मिळणे आवश्यक आहे. याबाबत निवेदन देत टोल (Toll) प्रशासनाचा निषेध केला. (Live Marathi News)

सोनगीर व शिरपूर टोल कामगारांना वेतन वाढ दिली जात नसल्याचा आरोप प्रहार टोल कामगार संघटनेने केला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी; अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले असून टोल प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणा विरोधामध्ये आक्रमक होत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

तर जनआंदोलन छेडणार

प्रहार ढोल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांचा टोल प्रशासनातर्फे सकारात्मक विचार करावा. असे न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने टोल प्रशासनाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT