Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कार्पेटद्वारे पिकवलेली केळी विकणाऱ्यांवर हवी कारवाई; शिंदे गट शिवसैनिक आक्रमक

कार्पेटद्वारे पिकवलेली केळी विकणाऱ्यांवर हवी कारवाई; शिंदे गट शिवसैनिक आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : कार्पेट या रसायनातून केळी पिकवून त्यांची सर्रासपणे बाजारामध्ये विक्री केली जात आहे. अशा विक्री (Dhule) करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिंदेगट शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. (Breaking Marathi News)

सध्या हिंदू धर्मियांचे सण सुरू असून उपवासासाठी केळी (Banana) आवर्जून उपवासा दरम्यान खाल्ले जाते. मात्र ही केळी कार्पेट या विषारी रसायनाच्या माध्यमातून पिकवून तिला बाजारात विक्रीसाठी आणले जाते. या रसायनामुळे कॅन्सर त्याचबरोबर विविध जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. या रसायनाद्वारे केली पिकविण्यावर बंदी आणावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 

अशा प्रकारच्या कार्पेटमध्ये पिकवलेल्या केळी बाजारात सर्रासपणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी प्रशासनाकडे केली आहे. यावेळी या संदर्भातील निवेदन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिंदे गट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. हे निवेदन देतेवेळी शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT