Dhule Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Dhule Shiv Sena News: शिवसेनेचे मडके फोड़ आंदोलन; दहा दिवसांनी पाणी

शिवसेनेचे मडके फोड़ आंदोलन; दहा दिवसांनी पाणी

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याच्या बघायला मिळाले. जवळपास दहा ते बारा दिवस उलटून देखील पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने (Shiv Sena) धुळे महानगरपालिकेवर थेट मटका फोडो आंदोलन करण्यात आले आहे, (Dhule Corporation News)

धुळे (Dhule) जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प पावसामध्ये (Rain) तुडुंब भरलेले असताना भर पावसाळ्यामध्ये धुळेकरांना मात्र दहा ते बारा दिवस पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे (Dhule Corporation) पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार विरोधामध्ये शिवसेनेच्यावतीने थेट धुळे महानगरपालिकेवरच मटकी फोडा मोर्चा काढण्यात आला.

धुळे महानगरपालिका प्रवेशद्वारावर असलेल्या पायऱ्यांवरच शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाचा घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे, यावेळी धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच पायऱ्यांवर मडके देखील फोडण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT