Congress 
महाराष्ट्र

कॉंग्रेस कार्यकारणीत तृतीयपंथी पार्वती जोगीचा समावेश

कॉंग्रेस कार्यकारणीत तृतीयपंथी पार्वती जोगीचा समावेश

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीत धुळ्यातील तृतीयपंथी असलेल्या पार्वती जोगी यांचा समावेश करण्यात आला आहे. (dhu-news-Third-party-Parvati-Jogi-included-in-the-Congress-executive)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीमध्ये प्रथमच दोन तृतीयपंथीयांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामधील पार्वती परशुराम जोगी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. पार्वती जोगी या धुळ्यातील आहेत. तसेच त्या यल्लम्मा महामंडळेश्वराच्या अध्यक्ष देखील आहेत.

तृतीयपंथीयांचे प्रश्‍न मार्गी लागतील?

तृतीयपंथीयांना समाजाच्या इतर घटकांना सोबत आणण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असून यानिमित्ताने तृतीयपंथीयांचे देखील मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही तृतीय पंथीयांना सुवर्णसंधी मिळाली आहे. या संधीचं सोनं ते कशा पद्धतीने करतील व तृतीयपंथीयांचे प्रश्न कशा पद्धतीने मार्गे लावतील; याकडेच आता संपूर्ण तृतीयपंथी वर्गाचे लक्ष लागून आहे. यानिमित्ताने तरी तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलेल का.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Methi Puri: चहासोबत नाश्त्याला बनवा कुरकुरीत मेथी पुरी; १० मिनिटांत होईल तयार

Babari Mosque: 'नेहरूंना पब्लिक फंड वापरून बाबरी मशीद बांधायची होती...', भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Local Body Election : सोनिया गांधी भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात

Shocking : मालेगाव पुन्हा हादरलं! १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्ती गाडीवर बसवलं अन्...

SCROLL FOR NEXT