Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir: तुळजापूरमध्ये बोगस पुजारी; भाविकांच्या फसवणूकीचे प्रकार

Dharashiv News तुळजापूरमध्ये बोगस पुजारी; भाविकांच्या फसवणूकीचे प्रकार

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातुन भाविक तुळजापूरात (Tuljapur) येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांची काही बोगस पुजाऱ्यांकडून फसवणूक (Fraud) केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र काही बोगस पुजाऱ्यांकडुन भावीकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असुन रात्री उशीरा येणाऱ्या भाविक भक्तांना निवासाची सोय करण्याच्या नावाखाली लॉज-भक्त निवास (Tuljabhavani Mandir) देण्याच्या नावाखाली तसेच पुजा करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. परंतु येथे येणार भाविक मागेल तेवढी रक्कम या बोगस पुजाऱ्यांना देत असतो. 

बायोमेट्रिक ओळखपत्र द्यावे 

तुळजापूर मंदिर परिसरात असलेल्या बोगस पुजाऱ्यांना लॉज धारकाकडुन कमीशन दिले जात आहे. त्यामुळे मुळ हक्कदार पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यात यावी व भाविकांची होणारी लुट थांबवावी; अशी मागणी पुजारी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT