Bachchu Kadu Navneet Rana Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu News: नवनीत राणा- बच्चू कडू यांच्यात पुन्हा संघर्षाची ठिणगी; राजकारण का तापलं?

Dharashiv News : नवनीत राणा- बच्चू कडू यांच्यात पुन्हा संघर्षाची ठिणगी; राजकारण का तापलं?

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे

धाराशिव : विधानसभा व राज्यात लोकसभेच्या जागा लढविणार. अमरावतीच्या जागेवर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दावा केला आहे. यामुळे आगामी काळात (Navneet Rana) खासदार नवनीत राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. (Live Marathi News)

धाराशिवमध्ये आज दिव्यांग विभागातर्फे दिव्यांगाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती होती. मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे.

अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा

प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध पाहावयास मिळत आहे. आता प्रहार जनशक्ती पक्ष येत्या लोकसभेत अमरावतीची (Amravati) जागा लढवणार; असा दावा करत राज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या १५ जागा लढवणार असल्याचे आमदार कडू यांनी दावा केला आहे. यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

SCROLL FOR NEXT