Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Omraje Nimbalkar News : ईडीची भीती दाखवून शिवसेना पक्ष फोडायला लावला; ठाकरे गटाच्या खासदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Dharashiv News : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरल्यानंतर उमेदवारांकडून आता पराचाराला सुरवात झाली आहे. त्यानुसार धाराशिवमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ आज झाला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शिवसेना पक्ष असाच सहज फुटला नाही. एकनाथ शिंदे यांचा एक जवळचा माणुस ईडीने ताब्यात घेतला. त्यावेळी भाजपातुन शिंदे यांच्यवर दबाव दिला जात होता. शिवसेना पक्ष फोडुन येत की जेलामध्ये जात. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे पक्ष फोडुन गेले; असल्याचे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीत अर्ज भरल्यानंतर उमेदवारांकडून आता पराचाराला सुरवात झाली आहे. त्यानुसार धाराशिवमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ आज झाला. या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी (Omraje Nimbalkar) खासदार निंबाळकर माध्यमांशी बोलत होते. त्यांनी यावेळी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 

अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना खासदार निंबाळदार म्हणाले, कि अजित पवार यांचा ७० हजार करोडचा घोटाळा काढला अन् अजित पवार सातव्याच दिवशी यांच्या मंञीमंडळात दाखल झाले. भाजपने कटकारस्थानी महाराष्ट्रातील राजकारण नासवुन टाकायचे काम केले. तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावलय; अशी टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT