Tuljapur, dhangar morcha, Dhangar Aarakshan Andolan saam tv
महाराष्ट्र

Dhangar Aarakshan Andolan : धनगर आरक्षणासाठी तुळजापूरात महामाेर्चा

या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News : धनगर आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज (साेमवार) तुळजापूर येथे धनगर समाजाने महामाेर्चा काढला. ढोल ताशाच्या गजरात हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव या महामोर्चात सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोर माेर्चेकरांनी एकत्र येत सरकारला सद्बुद्धी दे असं मागणं मागितले. त्यानंतर मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भीक नको... हक्क मागतोय... धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. या मोर्चात हजारो धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या अन्यथा तीव्र आंदोलन (aandolan) करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा राजीनामा, कारण काय?

SCROLL FOR NEXT