satara, satara breaking news, dhaiwadi , women molested, Dhaiwadi saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News : ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार; एकास अटक

या घटनेचा तपास पाेलीस कसून करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Satara Crime News : सातारा (Satara) जिल्ह्यात एक ज्येष्ठ नागरिक महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याची घटना आज (बुधवार) समाेर आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) एकाला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

ही घटना माण तालुक्यात घडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित महिला ही पासष्ट वर्षाची आहे. ती लघुशंकेसाठी घराबाहेर आली हाेती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली. तिचे ताेंड दाबले आणि घराच्या मागे अंधारात नेत मारहाण केली. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर जबरदस्तीने शारिरिक संबंध केले असेही म्हटलं आहे. (Satara Latest Marathi News)

संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर दहिवडी पाेलीसांनी गुन्हा नाेंद केला. पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दहिवडी (Dhaiwadi) पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक अक्षय साेनवणे हे करीत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT