Narhari Zirwal saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: निकालाला अवघे काही तास बाकी असताना नरहरी झिरवळ नॉट रिचेबल; चर्चांना उधाण

Narhari Zirwal Not Reachable: झिरवळ नेमके गेले तरी कुठे?

Shivani Tichkule

Narhari Zirwal News: महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Latest Marathi News)

झिरवळ यांनी या 16 आमदारांना आपत्रतेची नोटीस पाठवली होती. कालपासून ते माध्यमांसमोर येण्यास टाळाटाळ करत होते. त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की, ते त्यांच्या गावी असणार आहेत. पण ते त्यांच्या गावी नाही आणि त्यांचे दोन्ही फोन बंद आहे. त्यामुळे झिरवळ नेमके गेले तरी कुठे असा सवाल आता उपस्थित केला जातोय. (Political News)

शिंदे गटातील 16 आमदार कोण?

एकनाथ शिंदे

अब्दुल सत्तार

तानाजी सावंत

यामिनी जाधव

संदिपान भुमरे

भरत गोगावले

संजय शिरसाट

लता सोनवणे

प्रकाश सुर्वे

बालाजी किणीकर

बालाजी कल्याणकर

अनिल बाबर

संजय रायमुलकर

रमेश बोरणारे

चिमणराव पाटील

महेश शिंदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत करिअर करायचंय? मग 'हे' १० फुलफॉर्म जाणून घ्या

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

SCROLL FOR NEXT