Breaking: देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी Saam TV
महाराष्ट्र

Breaking: देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

41 हजार 933 मतांनी विजय.

अरुण जोशी

नांदेड: अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी देगलूर बिलोलीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांचा विजय झाला होता. अनेत दिग्गज नेते इथे पाय रोवून उभे होते. अशोक चव्हाणांसाठी ही अतीशय प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती. जितेश अंतापूरकर यांचा 41 हजार 933 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुभाष साबणे यांना धूळ चारली आहे.

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.

जितेश अंतापूरकर - 1,08,789

सुभाष साबणे - 66,872

डॉ. उत्तम इंगोले - 11,347

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. त्यांचे मताधिक्य 41933 एवढे आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT