dayanand kale, karad saam tv
महाराष्ट्र

Karad : नऊ लाखांची फसवणूक झाल्याने क-हाडातील युवकाची आत्महत्या; स्टेटसची गावात चर्चा

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

संभाजी थोरात

Karad : सातारा (satara) जिल्ह्यातील कराड (karad latest marathi news) तालुक्यातील कोळे येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळच्या प्रहरी समाेर आली आहे. दयानंद बाबूराव काळे (dayanand kale) असे आत्महत्या केलेल्या युवकाचं (youth) नाव आहे. (Breaking Marathi News)

सैन्य भरती करतो म्हणून नात्यातील एकाने दयानंद याच्याकडून नऊ लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु दयानंद याला सैन्यात संधी मिळाली नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्याने टाेकाचं पाऊल उचलले.

दयानंद काळे याने आत्महत्या करण्यापुर्वी माेबाईलमध्ये समाज माध्यमातून (soical media) स्टेटस ठेवले. त्यामध्ये त्याने फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. पाेलिस (police) या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT