posco, Akola latest Marathi news, Akola Crime News Updates  SaamTV
महाराष्ट्र

Posco: घरात घुसून अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने घेतले कवेत; युवक अटकेत

पाेलीसांनी युवकास अटक केली असून त्यास आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जयेश गावंडे

अकाेला : अकोल्यातील (akola) डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत (dabki road police station) एका बारा वर्षीय मुलीचा (a minor girl) तिच्या घरात जबरदस्ती घुसून विनयभंगाची घटना नुकचतीच उघडकीस आली. संबंधित संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Akola latest Marathi news)

डाबकी रोड परिसरातील घरात संबंधित अल्पवयीन मुलगी एकटी असताना सुरज नामक एक २५ वर्षाचा युवक तिच्या घरात जबरदस्ती घुसला. त्याने तिला कवेत घेऊन तिचा विनयभंग केला असे पाेलीसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची पोलीसांनी चाैकशी करुन युवकावर विनयभंग, घरात जबरदस्ती घुसणे व पाेस्काे (posco) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाेलीसांनी युवकास अटक केली असून त्यास आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT